yuva MAharashtra निधन वार्ता : नथुराम खारकांडे यांचे निधन

निधन वार्ता : नथुराम खारकांडे यांचे निधन




पलूस येथील ज्येष्ठ नागरिक नथुराम शिवराम खारकांडे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

 ते पलूस तहसील कार्यालयातील महसूल सेवक पांडुरंग खारकांडे, गणेश व संतोष खारकांडे यांचे वडील होत. 

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

रक्षाविसर्जन रविवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता पलूस येथे आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐  https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰