सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळ म्हणजेच ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलत (सूट) देण्याबाबतची एकरकमी (OTS) योजना दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत लागू करण्यात आली आहे. थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. के. दरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰