सांगली, दि. 22 (जि.मा.का.) : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे सोमवार, दि. 23 डिसेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता स्वारगेट, पुणे येथून इस्लामपूर ता. वाळवा कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता इस्लामपूर येथे आगमन व डांगे कुटुंबास सांत्वनपर भेट, स्थळ – माधव निवास, कचरे गल्ली, इस्लामपूर. दुपारी 1.30 वाजता इस्लामपूर येथून पुणे कडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰