yuva MAharashtra अभियंता संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा आमदार अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने अभिनंदनपर सत्कार

अभियंता संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा आमदार अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने अभिनंदनपर सत्कार



कुंडल (ता. पलूस ) : बुधवार दि. १०/१२/२०२४ रोजी झालेल्या सु. बे. सांगली जिल्हा व पलूस तालुका अभियंता संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा अभिनंदनपर सत्कार पदवीधर आमदार अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने करण्यात आला.



 पलूस तालुका कार्यकारणी 
1. अध्यक्ष - इंजि. प्रमोद जाधव, कुंडल
2. उपाध्यक्ष - इंजि. अक्षय सावंत, संतगाव/ इंजि. संकेत चौगुले, भिलवडी
3. कार्याध्यक्ष - इंजि. अक्षय पाटील, कुंभारगाव
4. खजिनदार - इंजि. अभिजीत शिंदे, नागठाणे
5. सचिव - इंजि. प्रतीक शेंडगे, पलूस
6. दुधोंडी जि. प. गट प्रमुख - इंजि. ओंकार पाटील, तुपारी व इंजि. रमेश जाधव, दुधोंडी
7. कुंडल जि. प. गट प्रमुख - इंजि. प्रसाद शिंदे, सांडगेवाडी व इंजि. दिग्विजय सावंत, कुंडल
8. अंकलखोप जि. प. गट प्रमुख- इंजि. सुरज सावंत, संतगाव व इंजि. प्रद्युमन पाटील, आमणापुर
9. भिलवडी जि. प. गट प्रमुख- इंजि. पंकज पाटील, वसगडे व इंजि. चैतन्य शिंदे, भिलवडी
10. पलूस शहर प्रमुख - इंजि. राहुल दळवी व इंजि. प्रवीण मंडले, पलूस




सांगली जिल्हा कार्यकारणी
1.इंजि. दीपक पाटील, खटाव
2. इंजि. प्रकाश पवार, दुधोंडी
3. इंजि. दशरथ लाड, कुंडल
4. इंजि. विकास यादव, सुखवाडी
5. इंजि. संदीप सोळवंडे, तुपारी
6. इंजि. राजेंद्र येसूगडे, पलूस

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰