yuva MAharashtra शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर



 

        सांगलीदि. 24 (जिमाका.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जानेवारी 2025 या महिन्यामध्ये तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.


            उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जानेवारी 2025 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे - 


 इस्लामपूर 6 व 20 जानेवारीविटा 3, 7, 21 व 2जानेवारीकडेगाव 9 व 30 जानेवारी, पलूस  22 जानेवारीआष्टा  13 जानेवारी

आटपाडी 16 जानेवारीजत  23 जानेवारी

शिराळा 15  29 जानेवारीतासगाव 10  27 जानेवारीकवठेमहांकाळ 24 जानेवारी 2025.


            माहे जानेवारी 2025 या शिबीर दौऱ्यासाठीचा कच्या व पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने सोडण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰