पलूस दि. १० : पलूस चे प्रगतशील द्राक्ष बागायतदार महादेव लक्ष्मण पुदाले (नाना) ( वय ५१ ) यांचे मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी निधन झाले.
जेष्ठ नेते व धोंडीराज सोसायटीचे माजी चेअरमन आनंदराव पुदाले (आप्पा), दादासो पुदाले यांचे पुतणे व तानाजी पुदाले ,संतोष पुदाले,धोंडीराम पुदाले, डॉ. शितल पुदाले यांचे तेे बंधू होत.
त्यांच्या पश्चात वडील,भाऊ,पत्नी,मुले असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन विधी --गुरुवार दिनांक १२ / १२ / २०२४ रोजीसकाळी ९.३० वा.पलूस स्मशानभूमी येथे आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰