yuva MAharashtra मुंबई महानगरपालिका ( BMC ) निवडणूक राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर लढवणार..

मुंबई महानगरपालिका ( BMC ) निवडणूक राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर लढवणार..



मुंबई : बुधवार दि. १८ रोजी मुंबई येथील राष्ट्रीय स्वराज्य सेनेची पक्षकार्यालयात कोर कमिटी , प्रमुख पदाधिकारी यांची असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेमध्ये येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पुणे, मुंबई महानगरपालिका( BMC ) निवडणूक राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर लढवणार असल्याची माहिती देण्यात आली.  
ना कोणती महायुती व नाही कोणती आघाडी असे म्हणून ' एकेला चलोरे ' चा निर्धार करून BMC निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती देण्यात आली.

बृहन्मुंबई विभागात  राष्ट्रीय स्वराज्य सेनेने  १६ ठिकाणी विधानसभा निवडणुक -२०२४ स्वबळावर लढविली होती. नगरसेवक ची निवडणूक रा स्व से ने लढवावी अशी अता लोकामधुन मागणी होत असल्याने राष्ट्रीय स्वराज्य सेना हि BMC निवडणूक स्वबळावर लढवणार आहे असे जाहीर करण्यात आले.    

 Election commission of India नी विधानसभा निवडणुकीत बासरी हे निवडणूक चिन्ह दिले होते. व BMC निवडणूकीत हि आम्हाला हेच बासरी चिन्ह भेटावे अशी लेखी मागणी हि राज्य निवडणूक आयोगाकडे व ECI ला करणार असल्याचे  माहिती ॲड. श्रीहरी बागल .
 राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना  (राजकीय पक्ष) यांनी सांगितले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰