yuva MAharashtra प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन



 

 मुंबईदि. 15 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे  प्रधानमंत्री  श्री. मोदी यांचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान,व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार  अधिकारी  मनीषा म्हैसकर यांनी स्वागत केले.




यावेळी तिन्ही दलाचे अधिकारी व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰