yuva MAharashtra राज्य महिला आयोगाच्या नंदिनी आवडे शुक्रवारी सांगलीत

राज्य महिला आयोगाच्या नंदिनी आवडे शुक्रवारी सांगलीत



सांगली, दि. 8, (जिमाका.) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे (भा. प्र. से.) या सांगली येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान त्या महिलांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या समस्या व त्यांच्या जात प्रमाणपत्र निर्गमित करणे बाबतची प्रक्रिया यांचे जलद गतीने निवारण व कार्यान्वयन होण्यासाठी त्या मार्गदर्शन करणार आहेत.


हेही पहा --

https://youtu.be/o8dbAIk-vGg?si=8jpF0VJRsAJgGfHE


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰