सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता न्यु प्राईड मल्टीप्लेक्स आरडी, व्यंकटेश नगर सांगली येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MCCIA) आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष सेवाभावी संस्था कार्यालयास सदिच्छा भेट, स्थळ – डॉ. जे. व्ही. शेट्टी यांच्या घराजवळ, जैनमूनी गुफा जवळ, कुपवाड, सांगली.
दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत संवाद.
सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद.
सायंकाळी 6 वाजता कृष्णामाई मंदिर, सरकारी घाट, सांगली येथे कृष्णामाई महोत्सव 2025 येथे सदिच्छा भेट.
सायंकाळी 7 वाजता सांगली येथून मोटारीने कोल्हापूर कडे प्रयाण.
<><><><><><><><><><><><><><><><><>
हेही पहा ----https://youtu.be/xLZcD5bXRxo?si=sGehpfDyc59बचाय
हेही पहा ----https://youtu.be/Lk8BEdBMsMk?si=5uC_BgGGgD-tfsZh
हेही पहा ---https://youtu.be/KHOvl6R9XRo?si=jMZBZVmhaKpoOrdC