पलूस प्रतिनिधी - अख्तर पिरजादे
पलूस : रामानंदनगर (ता.पलूस) येथील विमल जयसिंग गायकवाड वय वर्ष (84) यांचे मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे,मुली असा परिवार आहे. त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या सर्वांशी बोलून सर्वांना मार्गदर्शन करणारा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने रामानंदनगर परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरला आहे.
त्या सत्यविजय बँकेचे संचालक संतोष गायकवाड यांच्या काकी आणि वसंत गायकवाड , राजेंद्र गायकवाड यांच्या मातोश्री होत.
रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ०९ : 00 वाजता रामानंदनगर स्मशानभूमीत होणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰