प्रतिनिधी - अख्तर पिरजादे
पलूस : रामानंदनगर तालुका पलूस येथील पांडुरंग तातोबा वाईंगडे (वय 90)यांचे रविवारी सकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी,जावई, सुना,नातवंडे असा परिवार आहे, ते पांडुरंग इंजिनीअरिंग चे मालक आदर्श उद्योजक विजय वाइंगडे यांचे वडील होत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰