सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.45 वाजता कवलापूर हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून कोल्हापूर कडे प्रयाण.
हेही पहा....
https://youtu.be/TyPG8eJt_pk?si=2puQHYir4BistSZx
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰