yuva MAharashtra निधन वार्ता : श्रीमती शालन साळुंखे यांचे निधन

निधन वार्ता : श्रीमती शालन साळुंखे यांचे निधन




भिलवडी वार्ताहर :

धनगाव ता.पलूस येथील  श्रीमती शालन ज्ञानू साळुंखे (वय - ८६) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे निधन झाले.
    पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि धनगावचे माजी सरपंच सतपाल साळुंखे यांच्या त्या मातोश्री होत.
   त्यांच्या पश्चात सहा मुली , एक मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे.

   रक्षाविसर्जन गुरूवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ठीक ९ वा. वैकुंठधाम स्मशानभूमी धनगांव येथे होणार आहे.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰