भिलवडी दि. 30 : माळवाडी तालुका पलूस येथील. धनगर समाजाचे माजी चेअरमन श्री मोहन गणपती टकले (वय वर्ष 76 ) यांचे शनिवार दिनांक 29/03/2025 रोजी दुःखद निधन झाले.
हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. श्री ऋषी (भैय्या) टकले यांचे ते चुलते होते.
त्यांच्या पश्चात सून , दोन नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन व इतर विधी -----
सोमवार दिनांक 31/03/25 रोजी सकाळी 9.30 वाजता भिलवडी येथील कृष्णा घाटावरती रक्षाविसर्जन व दहावीचा विधी होणार आहे.
तसेच दुपारी 12 वाजता माळवाडी ( सिद्धेश्वर मंदिर जवळ ) येथील घरी कार्याचा विधी होणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰