yuva MAharashtra शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ



 




            सांगली,  दि. 3 (जि.मा.का.) :             सांगली जिल्ह्यातील अनदुानितविना अनुदानित महाविद्यायामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रकीत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीपछत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार  निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करण्यासाठी  दि. 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर भरावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023-24 शैक्षणिक वर्षात या योजनांचे अर्ज भरलेले आहेतपरंतू काही तांत्रिक अडचणीमुळे ॲप्लाय केलेला नाहीअशा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी रि-ॲप्लाय करुन अर्ज भरण्याचे आवाहन श्री. उबाळे यांनी केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰