yuva MAharashtra पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा








         सांगली,  दि. 5 (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारदिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            सोमवारदिनांक एप्रिल रोजी सकाळी 5.35 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 8.35 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हा परिषद सांगलीकडे प्रयाण. सकाळी 8.50 वाजता आगमन व जिल्हा परिषद सांगली येथील उमेद बचत गट स्टॉलला भेट. सकाळी वाजता अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठक व क्राईम टास्क फोर्स आढावा बैठकीस उपस्थितीस्थळ - व्हीडिओ कॉन्फरन्स हॉलनवीन प्रशासकीय इमारतजिल्हा परिषद सांगली. सकाळी 9.50 वाजता मा. मुख्यमंत्री महोदय यांचे 100 दिवसाचे कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषद चे सादरीकरणस्थळ - व्हीडिओ कॉन्फरन्स हॉलनवीन प्रशासकीय इमारतजिल्हा परिषद सांगली. सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेकडील विविध कार्यक्रमासाठी राखीवस्थळ - पद्मभूषण वसंतराव दादा पाटील सभागृहजिल्हा परिषद सांगली. सकाळी 10.40 वाजता आगमन व माझ्या गावचा धडा पुस्तक प्रदर्शनास भेटस्थळ - समिती सभागृहजिल्हा परिषद सांगली. सकाळी 10.50 वाजता आरोग्य विभागजिल्हा परिषद सांगलीकडील शववाहिनी लोकार्पण कार्यक्रम आणि महिला व बालकल्याण विभागजिल्हा परिषद सांगलीकडील हिरकणी कक्ष उदघाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थितीस्थळ - जिल्हा परिषद प्रांगण सांगली. सकाळी 11.05 वाजता सांगली येथून आकळवाडी (बालगाव) ता. जत कडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता आगमन व श्री. वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरूदेव योगाश्रमआकळवाडी ता. जत येथे सदिच्छा भेट. दुपारी वाजता आकळवाडी (बालगाव) येथून जत कडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता आगमन व मराठी पत्रकार परिषद व पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाजत यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यास उपस्थितीस्थळ - साई प्रकाश मंगल कार्यालयविद्यानगरजत. सायंकाळी 5.45 वाजता जत येथून सांगली कडे प्रयाण. सायंकाळी वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून वखारभाग सांगली कडे प्रयाण. सायंकाळी 7.45 वाजता अंबराई ऑफिसर्स क्लबवखारभाग सांगली येथे आगमन व राखीव. रात्री वाजता अंबराई ऑफिसर्स क्लब येथून मिरज रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.15 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰