कुंभारगाव (ता.कडेगाव) येथील रंगूबाई कुंडलिक नालगे यांचे बुधवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. त्यांच्यावर कुंभारगाव येथील स्मशानभूमीत संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या 80 वर्षांच्या होत्या.
शेवटपर्यंत चालत बोलत होत्या, या वयात देखील त्या शेतातील कामें करत होत्या. सर्वांशी बोलून चालून होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी गावातील माता-भगिनी पाहुणे व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शुक्रवार दि. १८ / ०४/ २०२५ रोजी सकाळी ०९ : ३० वाजता कुंभारगाव येथे आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰